- Format
- Bog, paperback
- 146 sider
Normalpris
Medlemspris
- Du sparer kr. 15,00
- Fri fragt
-
Leveringstid: 7-12 Hverdage (Sendes fra fjernlager) Forventet levering: 09-03-2026
- Kan pakkes ind og sendes som gave
Beskrivelse
DO YOU SUFFER FROM: *TENSION HEADACHES FROM STRESS? *CHRONIC BACKACHE FROM HOURS OF DESK-WORK? *SPRAINS AND STRAINS FROM WEEKEND SPORTS? *INJURIES FROM ACCIDENTS? JOINTS AND MUSCLES DUE TO OVER-EXERTION, AGING OR INACTIVITY? *PAINFUL. HOT WATER THERAPY CAN HELP. THIS BOOK WILL INTRODUCE YOU TO SIMPLE, EFFECTIVE TECHNIQUES YOU CAN USE WHILE RELAXING IN YOUR SHOWER, BATH, OR HOT TUB TO RELIEVE PAIN AND STRENGTHEN ACHING MUSCLES. AND THEY TAKE ONLY A FEW MINUTES TO DO YOU WILL LEARN THAT YOU CAN SAVE YOUR ""BAD BACK BY USING A COMBINATION OF GENTLE MASSAGE, EXERCISE AND STRETCHING. WHEN YOU BLEND THESE ROUTINES WITH THE SOOTHING, HEALING QUALITIES OF HOT WATER, YOU LL ENJOY THE AGE-OLD BENEFITS OF SPA TREATMENT - RIGHT IN YOUR OWN BATHROOM तुम्हाला खालील गोष्टींचा त्रास आहे का? तणावामुळे डोकेदुखी ? सतत बैठ्या कामामुळे पाठदुखी सप्ताहाच्या अखेर सुट्टीत खेळल्यामुळे उसण भरणे, लचकणे? अपघातामुळे इजा? अतिश्रमानी, वयोमानापरत्वे अथवा हालचालीच्या अभावामुळे, सांधे व स्नायु दुखणे? गरम पाण्याच्या उपचारपद्धाीची मदत होऊ शकते. दुखऱ्या स्नायुंना आराम देऊन सशक्त करण्याच्या, सोप्या पण परिणामकारक पद्धातींची या पुस्तकात ओळख करून देण्यात आलेली आहे. हे सर्व, गरम पाण्यानी अंघोळ करतांना, टबात डुंबत असतांना करता येत आणि करायला फक्तकाही मिनिटच लागतात हलकस मालीश, व्यायाम आणि ताण देण्याचे प्रकार करून, तुम्ही वाईट पाठीला सरळ करु शकता. गरम पाण्याच्या औषधी व दु खशामक गुणांची, या व्यायामाशी सांगड घालून, तुम्ही घरबसल्याप्रसिद्ध स्पा उपचारपद्धाीचा आनंद घेऊ शकता, तेही स्वत च्या बाथरुममध्ये डॉ. पॅट्रिक होरे हे स्नायू आण् अस्थींचे उपचारतज्ञ असून, ते त्यांच्या उपचारपद्धतीत, सुलभ जीवन शैली आणि स्व-संगोपन यावर भर देतात. ते बर्वले, कॅलिफोर्निया&
Detaljer
- Sidetal146
- Udgivelsesdato01-01-2010
- ISBN139788184980967
- Forlag Mehta Publishing House
- FormatPaperback
- Udgave0
Størrelse og vægt
10 cm
Anmeldelser
Vær den første!